स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत आशुतोष अरुंधतीचं लग्न पार पडणार आहे. यावरून अरुंधतीने अनिरुद्धला चांगलाच टोमणा मारलाय. पाहूया ही खास मुलाखत.